¡Sorpréndeme!

Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis : अंधेरी पोटनिवडणुकीवरून ठाकरेंचं फडणवीसांना पत्र |Sakal

2022-10-16 221 Dailymotion

#rajthackrey #devendrafadanvis #bjp
अंधेरी पोट निवडणुकीवरून राज्यात सध्या वातावरण पेटलय. शिंदे वर्सेस ठाकरे आणि त्यात भाजप यांच्या या जागेवरून चांगलीच खडाजंगी सुरु आहे.आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी होती. शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे या पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवारी जाहीर केलीये. तर भाजपकडून या ठिकाणी मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीये.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.